पर्यावरण
केज तालुक्यात कधी नव्हे एवढी बर्फवृष्टी, अतोनात नुकसान…..!

केज दि.8 – शनिवारी दुपारी केज तालुक्यात वादळी वाऱ्यासह प्रचंड गारपीट झाली. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून वीज पडल्याने मुके प्राणीही दगावले आहेत.पहा सविस्तर विश्लेषण…….!