हवामान
केज शहरात अवकाळी बरसला, बाजारकरूंची तारांबळ….!

मागच्या दोन दिवसांपूर्वी केज तालुक्यामधील ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. यामध्ये हजारो हेक्टर वरील पिके नष्ट झाली, कित्येक मुक्या प्राण्यांना आपला जीव गमावा लागला आणि शेतकरी हत्यार झाला. आणि आज पुन्हा आसमानी संकट ओढवले आणि शहरांमध्ये अवकाळी बरसला.