व्हायरल

गौतमी पाटील बरोबर लग्न करण्यास केजचा तरुण फेटा बांधून तयार…..!

7 / 100
केज दि.३० – आपल्या मोहक अदाकारीने अल्पावधीतच प्रसिद्धीच्या झोतात आलेली गौतमी पाटील सध्या चर्चेचा विषय आहे. मागच्या काही दिवसांपूर्वी तिने लग्नाची इच्छा व्यक्त केली आणि तिला लग्नाची मागणी घालणारे तरुण एका पायावर उभे राहून तिला या नात्या प्रकारे मागणी घालू लागले. आणि अशीच एक मागणी केज तालुक्यातील तरुणाने केली असून तुला जर माझ्याबरोबर लग्न करण्याची इच्छा असेल तर मला संपर्क कर अशी ही विनंती केली आहे.

व्हायरल झालेले पत्र जशास तसे…..!

प्रिय,
गौतमी पाटील तु भारी तुझ्या घरी पण तु होती का माझी परी….! मी रोहन दादा गलांडे (पाटील) मी तुझ्या सोबत लग्न करायला तयार आहे. पत्र लिहीण्याचे कारण एका मुलाखतीमध्ये तुला कसा जोडीदार हवाय हे सांगताना म्हणाली होती कि, “आता मी 25 वर्षाची आहे. लग्न करुन घरसंसार थाटावा अशी माझी ईच्छा आहे. फक्त मला माझ्या इच्छे प्रमाणे जोडीदार हवा आहे. मला मान, सन्मान, प्रसिद्धी, पैसा नकोय. फक्त त्याने मला कोणत्याही परिस्थितीत साथ द्यायला हवी. मी लहानपणी मुलींच्या शाळेत शिकली. मला भाऊ नाही, त्यामुळे पुरुष मंडळींशी माझा संबंध कधीच आला नाही. माझ्या संसाराचा भार आता एका पुरुषाने उचलावा अशी माझी मनापासून ईच्या आहे. म्हणूनच मी आता लवकरच लग्न करण्याचा निर्णय घेणार आहे.” तरी तुझ्या वरील सर्व ईच्छा अटी मला मान्य आहेत. तरी मी रोहन दादा गलांडे (पाटील) मी तुझ्या सोबत लग्न करायला तयार आहे. तरी तु जशी आहेस तशीच मला आवडली आहे. जरी तुझ्या सोबत कुनी लग्नाला तयार नसले तरी मी मानुसकिच्या नात्याने तुझ्या सोबत लग्न करायला तयार आहे. माझे वय 26 वर्ष आहे व मी एक शेतकरी पुत्र आहे. शेती बागायती आहे, दुग्ध व्यावसाय आहे. तु जर माझ्या यासोबत लग्नाला तयार असशील तर तु मला भेटायला ये असे म्हणत सदरील तरुण फेटा बांधून तयार आहे.
             पत्ता मु. पो. चिंचोली (माळी), ता. केज, जि. बीड, पीन कोड 431123 मोबाईल नंबर 9146415747. या पत्यावर तु मला भेटायला ये मी तुझ्या सोबत लग्न करायला तयार आहे.
              दरम्यान, सदरील पत्र समाज माध्यमात प्रचंड व्हायरल झाले असून चर्चेचा विषय झाले आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close