आपला जिल्हा

केज तालुक्यात आणखी 6 ने वाढ तर जिल्ह्यात एकूण 56

चिंता वाढली

केज दि.3 – बीड जिल्ह्यात कोरोचा उद्रेक दिवसेंदिवस वाढत चालला असून बीड, गेवराई, परळी, अंबाजोगाई, केज, माजलगाव इत्यादी तालुक्यात कंटेन्मेंट झोन ची संख्या वाढत चालली आहे. परळी, गेवराई अन बीड तालुक्यात आकडा वाढल्याने प्रशासना समोर आव्हान उभे राहिले आहे.
     दरम्यान आज आलेल्या अहवालात बीड जिल्ह्यात पुन्हा 56 कोरोना रुग्ण आढळून आले असून यामध्ये तालुका नुसार पुढील प्रमाणे –  परळी 16 बीड 11 गेवराई 2 अंबाजोगाई 7 माजलगाव 8 पाटोदा 1 केज 6 धारूर 5 इत्यादी  रुग्णांचा समावेश आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close