आपला जिल्हा

केज तालुक्याने आज गाठली दोन अंकी संख्या 17 पॉजिटिव्ह

जिल्ह्यात एकूण 75

आज केज तालुक्याने गाठला दोन अंकी आकडा, पॉजिटिव्ह

केज दि.4 – तालुक्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढू लागला आहे. सोमवारी 6 रुग्ण आढळून आले होते. मात्र आज (मंगळवारी) तालुक्याने दोन अंकी आकडा गाठला आहे.आज तालुक्यातील 59 स्वॅब तपासणीसाठी पाठवले होते त्यापैकी 17   रुग्ण कोरोना बाधित आढळून आले  आहेत.
           यामध्ये शहरातील समर्थ नगर 1 कानडी रोड 1हनुमान गल्ली 1 राममंदिर परिसर 2 रोजा मोहल्ला 1 अजीजपुरा 5 अहिल्यादेवी नगर 4 या भागाचा समावेश आहे. तर ग्रामीण भागातील सोनिजवळा 1 कोल्हे वस्ती 1 या गावांमध्ये सदरील रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यातील आज पॉजिटिव्ह आलेल्या रुग्णांची संख्या 75 एवढी आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close