आपला जिल्हा

बीड जिल्ह्यात आज 108 तर केज तालुक्यात 11 

अँटिजेन टेस्ट ची मागणी

केज दि. 6 – जिल्ह्यात कोरोना पॉजिटिव्ह चा कहर झाला असून (दि.5 रोजी रात्री 11.30 वा) आलेल्या रिपोर्ट्स मध्ये एकूण 108 पॉजिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी केज तालुक्यातून पाठवण्यात आलेल्या 42 स्वॅब पैकी एकूण 11 कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने संख्येत वाढ झाली आहे.

       केज तालुक्यातील रिपोर्ट्स मध्ये शहरातील समर्थ मठ 3 अहिल्यादेवी नगर 3 शाहू नगर 1 धारूर रोड 1 स्वामी विवेकानंद विद्यालय परिसर 1 कानडी रोड, वसंत विद्यालय परिसर 1 तर ग्रामीण भागातील गोपाळ वस्ती कानडी माळी 1 असे एकूण 11 रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान केज तालुक्याचा आकडा दिवसेंदिवस वाढू लागल्याने अँटिजेन टेस्ट ची मागणी होऊ लागली आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close