#Social
हनुमान ज्वेलर्स कडून मिळणार आता अँड्रॉइड मोबाईल….!
केज दि.१९ – शहरामध्ये मागच्या अनेक वर्षांपासून अस्सल सोन्या-चांदीच्या दागिन्यांमध्ये आपली विश्वासार्हता कमावलेल्या हनुमान ज्वेलर्सच्या वतीने मागच्या काही वर्षांपासून लकी ड्रॉ योजना राबवली जाते. यामध्ये आतापर्यंत एका भाग्यवान ग्राहकाला दहा हजार रुपयांची पैठणी भेट म्हणून दिल्या जात असे. मात्र आता ग्राहकांच्या आवडीनुसार येत्या महिन्यापासून लकी ड्रॉ मधून जे भाग्यवान विजेते ठरतील त्यांना दहा हजार रुपयांचा अँड्रॉइड मोबाइल भेट म्हणून दिल्या जाणार आहे.
मागच्या अनेक वर्षांपासून हनुमान ज्वेलर्सने आपली विश्वासार्हता कायम ठेवलेली आहे. सदरील सराफा दुकानातून सोने चांदी खरेदी करण्यासाठी ग्राहकांची झुंबड उडालेली असते. आणि याच ग्राहकांच्या पसंतीला कसल्याही प्रकारचा तडा न जाऊ देता आतापर्यंत हनुमान ज्वेलर्स ने आपल्या ग्राहकांचे हित जपलेले आहे. आपल्या दुकानातून ग्राहकांनी सोने-चांदी खरेदी केल्यानंतर एक सामाजिक उपक्रम म्हणून त्यांनी मागच्या काही वर्षांपासून लकी ड्रॉ योजना आणली. यामध्ये एक महिन्यामध्ये जे ग्राहक हनुमान ज्वेलर्स मधून पाचशे रुपयांच्या पुढील रकमेचे सोने चांदी खरेदी करतील त्यांना एक कुपन दिल्या जात असे. आणि त्याची सोडत दिनांक 26 रोजी केल्या जाते. आणि यामध्ये जे एक ग्राहक भाग्यवान ठरतील अशा एका विजेत्या ग्राहकाला दहा हजार रुपयाची पैठणी दिल्या जात असे. परंतु आता पुढील महिन्यापासून ग्राहकांच्या मागणीनुसार आणि पसंतीनुसार पैठणी ऐवजी दहा हजार रुपयांचा अँड्रॉइड मोबाईल दिल्या जाणार आहे. त्यामुळे हनुमान ज्वेलर्सच्या वतीने लकी ड्रॉ योजना चालूच राहणार असून यामध्ये फक्त भेटवस्तू बदलण्यात आलेली आहे अशी माहिती हनुमान ज्वेलर्सच्या वतीने देण्यात आली आहे.
त्याचबरोबर हनुमान ज्वेलर्सच्या भव्य दालनामध्ये सोन्या चांदीच्या दागिन्यांचे जे काही नवनवीन डिझाईन येतील ते ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे काम हनुमान ज्वेलर्सच्या वतीने फेसबुकच्या माध्यमातून करण्यात येत आहे. त्यामुळे नवनवीन डिझाईन ग्राहकांना पाहणे सहज शक्य होत असून सोने-चांदीचे दागिने हनुमान ज्वेलर्स मधून खरेदी करण्याकडे ग्राहकांचा दिवसेंदिवस कल वाढत आहे. (जाहिरात )
https://fb.watch/nMDsW-C3Sm/?mibextid=2JQ9oc