युवासेना तालुकाप्रमुख, वाहतुकसेना तालुकाप्रमुख, युवासेना विधानसभा प्रमुख, शिवसेना उपशहरप्रमुख, शिवसेना व युवासेना उपतालुकाप्रमुख, विभागप्रमुख, सर्कलप्रमुख, शाखाप्रमुख अशा एकुण ३६ पदाधिकाऱ्यांनी विश्रामगृह केज येथे झालेल्या बैठकीत पक्षाच्या पदाचे आपल्या हस्ताक्षरात स्वेच्छेने राजीनामे दिले.
यावेळी युवासेना तालुका प्रमुख अरविंद थोरात, वा.ता.प्र.केज सुधीर जाधव, यु.वि.प्र.ज्ञानेश्वर बोबडे, यु.स.केज बबलु इंगळे, शिवसेना उपशहरप्रमुख पप्पु ढगे,अनिरुद्धा मुळे, वा.से.श.प्र.अमोल चौधरी, यु.उप.ता.प्र.राहुल जाधव, विशाल गायकवाड, चंद्रकांत चटप, शिवसेना शा.प्र.ढाकेफळ शिवाजी थोरात, सुरज सौंदणे, नंदकिशोर चौधरी, प्रदीप काळे, सागर जाधव, परमेश्वर साखरे, विश्वास राऊत, लखन सौंदणे, सतिश अंबाड, सुरज चौधरी,विशाल अंबाड,दिपक करपे,आकाश चटप,किशोर जाधव,सागर जाधव,शिवाजी बोबडे,स्वप्निल थोरात,ज्ञानेश्वर बोराडे,शरद इंगळे,सुनिल बप्पा जाधव,भाऊ शिंदे,कचरु थोरात,अशोक थोरात,सतिश कोकाटे,आदित्य कोटुळे,शाम गव्हाणे,विजय बोबडे,संतोष बोबडे,विठ्ठल बोबडे,नवनाथ क्षीरसागर सह पदाधिकाऱ्यांनी मराठा आरक्षणासाठी स्वेच्छेने राजीनामे दिले.