दरम्यान (मंगळवार दि.18) पासून केज शहरात अँटिजेन टेस्ट ला सुरुवात होणार असून मुख्याधिकारी विशाल भोसले व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विविध व्यावसायिक संघटनेच्या माध्यमातून व्यापाऱ्यांची माहिती संकलित करण्यात आली आहे. तसेच सर्व व्यावसायिकांनी अँटिजेन टेस्ट करून घेणे बंधनकारक असल्याचे सूचित केले आहे.
आजची कोरोना संबंधित माहिती खालीलप्रमाणे…….
