आपला जिल्हा

अँटीजन टेस्ट च्या पहिल्या दिवशी केज शहरात 684 पैकी 19 पॉजिटिव्ह

आणखी दोन दिवस चालणार मोहीम

केज दि.18 – आज जिल्ह्यातील सहा तालुक्यात रॅपिड अँटीजन टेस्ट राबवण्यात आली. यामध्ये केज शहरातील सरस्वती प्रश्नाला, वसंत विद्यालय तसेच जि. प. शाळा या तीन ठिकाणी तपासणी करण्यात आली. यामध्ये एकूण 684 व्यावसायिकांच्या टेस्ट घेण्यात आल्या असता 19 अहवाल पॉजिटिव्ह आढळून आले आहेत. संबंधित व्यावसायिकांना उपचारासाठी पाठवण्यात आले असून आणखी दोन दिवस सदरील मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी विशाल भोसले व तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विकास आठवले यांनी दिली. दरम्यान केजची अंतिम आकडेवारी जाहीर करण्यात आली असून 684 टेस्ट पैकी 19 टेस्ट पॉजिटिव्ह आल्याची माहिती देण्यात आली आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close