आपला जिल्हा

केज येथे दुसऱ्या दिवशी अँटिजेन तपासणीत 17 पॉजिटिव्ह तर जिल्ह्यात एकूण 230

उद्याही होणार तपासणी

केज दि.19 – तालुक्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग टाळण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशा नुसार केज येथील व्यापारी वर्गाच्या अँटीजेन टेस्ट घेण्यात येत आहेत. या सर्व तपासण्या तीन केंद्र आणि एक फिरते पथक यांच्या माध्यमातून घेण्यात आल्या. दुपार पर्यंत सुमारे 748 तपासण्या पूर्ण झाल्या  त्यात 17 जणांचे अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. त्यांना उपचारासाठी केज येथील कोरोना उपचार केंद्रात हलविण्यात आले आहे. केज येथील सररस्वती विद्यालय, वसंत महाविद्यालय, जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळा आणि एक फिरते पथक यांच्या मार्फत या तपासण्या झाल्या आहेत.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close