क्राइम

परळी शहरात गोळीबार….!

12 / 100

परळी दि.२९ –  परळी शहरात गोळीबार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये एक जण ठार झाल्याची प्राथमिक माहिती असून घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.

परळी शहरात रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास गोळीबार झाला. यामध्ये मरळवाडी येथील सरपंच बापू आंधळे यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. सदरील गोळीबार कुणी केला ? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close