ब्रेकिंग
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे निधन…..!
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. 2004 ते 2014 पर्यंत ते देशाचे पंतप्रधान होते. रुग्णालयात काँग्रेसच्या सोनिया गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह वसिष्ठ नेत्यांनी धाव घेतली आहे. डॉ. मनमोहन सिंग यांची अर्थतज्ज्ञ म्हणून ख्याती होती.