काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या खा.रजनीताई पाटील यांच्यासह माजी मंत्री अशोक पाटील, आदित्य पाटील, बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेसाहेब देशमुख, उपाध्यक्ष राहुल सोनवणे यांनी भेट घेऊन यात्रेला शुभेच्छा दिल्या. राहुल गांधी यांनी सर्वांशी संवाद साधत आगामी काळात काँग्रेस हाच देशाला मजबूत पर्याय असल्याचे सांगितले.