#Accident

माजी आमदार आर.टी. देशमुख यांचे अपघाती निधन….!

Bjp Ex MLA accidental death

9 / 100 SEO Score

लातूर दि.२६ – माजलगाव मतदार संघाचे भाजपचे माजी आमदार आर. टी. देशमुख उर्फ जिजा यांचे लातूर जिल्ह्यातील औसा परिसरात अपघाती निधन झाल्याची माहिती समोर आलेली आहे.

            पावसाचे पाणी समोरील काचावर आल्याने चालकाला समोर न दिसल्याने त्यांची गाडी डिव्हायडर वर धडकून सदरील अपघात झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. सदरील अपघातात गाडीची झालेली अवस्था पाहता अपघात किती भयानक होता हे दिसून येते.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close