#Socialआपला जिल्हा

साबला ग्रामपंचायतच्या वतीने ओम नाईकनवरे यांचा सत्कार….!

9 / 100 SEO Score
केज दि.३० – तालुक्यातील साबला येथील ओम अभिमान नाईकनवरे यांची जिल्हा परिषद बीड आरोग्य सेवक म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा ग्रामपंचायत कार्यालय साबला तसेच साबला नगरीतील सर्व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
                     कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच जनाबाई नरहरी काकडे तर प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच कचराबाई राजेंद्र सरवदे, ग्रामपंचायत सदस्य आशाबाई श्रीमंत काकडे, ज्ञानेश्वर पांचाळ, पोपट काकडे, माजी सरपंच मधुकरराव काकडे , लहूराव राऊत – महिला व बालविकास संरक्षण अधिकारी, चंद्रभागा अभिमान नाईकनवरे, आदर्श  शिक्षक सुधीर नाईकनवरे, विक्रम नाईकनवरे, लक्ष्मण महाराज काकडे यांची उपस्थिती होती.
           प्रस्ताविक व सूत्रसंचालन सुधीर नाईकनवरे यांनी तर आभार प्रदर्शन माजी उपसरपंच अभिमान नाईकनवरे यांनी मानले.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close