#Social
साबला येथे कर्मयोगी राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची जयंती साजरी…..!

केज दि.२३ – तालुक्यातील साबला येथे कर्मयोगी राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी चेरमन उत्तम काकडे, लक्ष्मण महाराज काकडे, माजी उपसरपंच अभिमान नाईकनवरे, दत्तकुमार काकडे, नरहरी काकडे, आत्माराम काकडे, गुलाब मुळे, संतोष नाईकनवरे,सुरेश शिंदे,राजेभाऊ काकडे,महादेव काकडे,आदर्श शिक्षक सोनाजी काकडे,भागवत काकडे,शिवाजी काकडे,ज्ञानेश्वर काकडे,रामदास मुळे,पिंटु नाईकनवरे,विकास नाईकनवरे,बंडु नाईकनवरे,अंकुश काकडे,महादेव नाईकनवरे,पांडुरंग काकडे,रंगनाथ नाईकनवरे यांच्यासह ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.