आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र
महाराष्ट्रात लॉकडाउन वाढला…….!

मुंबई दि.27 – कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात 31 डिसेंबरपर्यंत लॉकडाउन वाढवण्यात आला आहे. राज्य सरकारने टसर आदेश जारी केले आहेत. यासाठी कठोर नियमांचं पालन करणं आवश्यक असणार आहे.
देशातील कोणत्याही राज्यात लॉकडाऊन लागू करायचा असेल, तर आता त्यासाठी केंद्र सरकारची परवानगी आवश्यक असणार आहे अशी सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाकडून बुधवारी देण्यात आली होती.
केंद्राकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नव्या मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार आता कंटेन्मेंट झोन वगळता इतर भागांमध्ये लॉकडाऊन करण्यासाठी राज्यांना केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागणार आहे.