महाराष्ट्र

मंत्रिपद गेले तरी चालेल…. पण…………!

जालना दि.6 – मराठा आरक्षणावरून राज्यात वातावरण पेटलं आहे. मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत. अशातच मंत्रिपद गेलं तरी चालेल पण ओबीसी आरक्षणाला कोण हात लावतो ते पाहू, असं मंत्री आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. जालनामध्ये ते पत्रकारांशी बोलत होते.

           मराठा आरक्षणामुळे ओबीसी समजाला धक्का लागेल अशी भीती काही ओबीसी नेत्यांना वाटते. आम्ही मराठा समाजासाठी पुर्ण ताकदीने उभे राहू. मात्र आम्हाला ओबीसी समाजामधून आरक्षण द्या म्हणणे पूर्ण चुकीचं असल्याचं विजय वडेट्टीवार म्हणाले. जर असाच काही प्रयत्न झाला तर मंत्रिपद गेलं तरी चालेल पण ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नसल्याचं वडेट्टीवार म्हणाले.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close