क्राइम

पत्रकारांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य भोवले, पेरे पाटलांवर गुन्हा दाखल…..!

बीड दि.८ – जामखेड तालुक्यातील मोहा येथे झालेल्या कार्यक्रमात पत्रकारांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने  आदर्श गाव पाटोदा (जि. औरंगाबाद) येथील माजी सरपंच भास्करराव पेरे पाटील यांच्यावर जामखेड पोलीस ठाण्यात रविवारी (दि.७) गुन्हा दाखल झाला आहे.  याप्रकरणी जामखेड पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक निमोणकर यांनी फिर्याद दिली होती.

                     मोहा येथील एका कार्यक्रमात केलेल्या भाषणात पेरे पाटील यांनी पत्रकारांना हलकट, हरामखोर असे अपशब्द वापरले होते.  तेव्हा जामखेडमधील सर्व पत्रकारांनी एकत्र येत याचा निषेध केला होता. याबाबत तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close