क्राइम

केज शहरात तरुणीची आत्महत्या…….!

केज दि. ९ – शहरातील धारूर रोडवरील भवानी नगर येथे एका 18 वर्षीय मुलीचा मृतदेह घरातील पंख्याला साडीने गळफास घेतल्याच्या स्थितीत आढळला असून आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
        तेजल संपत चव्हाण असे सदरील तरुणीचे नाव असून मंगळवारी सदरील घटना उघडकीस आली. सहायक फौजदार महादेव गुजर यांनी पंचनामा करून मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस पुढील तपास करत आहेत.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close