#Corona
बीड जिजिल्ह्यात आज 239 रुग्णांची वाढ, केज आजही 20……!
बीड दि. 22 – आज जाहीर करण्यात आलेल्या 2179 कोरोना अहवालात जिल्ह्यात 239 रुग्ण बाधित आढळून आले असून आजही केज तालुक्यातील 20 रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात अंबाजोगाई 43 , आष्टी 15, बीड 106, धारूर 12, गेवराई 10, माजलगाव 11, परळी 15, पाटोदा 2 , शिरूर 3 , वडवणी 2 असे रुग्ण आढळून आले आहेत. तर केज तालुक्यातील रुग्ण खालील प्रमाणे आहेत.