#Corona

बीड जिल्ह्यात आज 1195 तर केज 130…!

बीड दि. 24-  आज जाहीर करण्यात आलेल्या 4398 कोरोना अहवालात जिल्ह्यात 1195 रुग्ण बाधित आढळून आले असून आज केज तालुक्यातील 130 रुग्णांचा समावेश आहे.

         जिल्ह्यात अंबाजोगाई 194, आष्टी 201 , बीड 208 , धारूर 50 ,  गेवराई 124 , केज 130, माजलगाव 59, परळी 72 , पाटोदा 65, शिरूर 58 , वडवणी 34 असे रुग्ण आढळून आले आहेत.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

3 Comments

    1. सर मला तालुका प्रतिनिधी पद पाहिजे
      मला आणुभव आहे मी काम केलं आहे पहिल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close