#Social

साबला येथे स्वच्छता अभियान संपन्न…..! 

9 / 100 SEO Score
केज दि.१७ – तालुक्यातील साबला येथे ” मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान ” माझं गाव माझी माय भूमी ” निमित्त सरपंच जनाबाई नरहरी काकडे यांच्या मार्गदर्शना खाली दिनांक 15 जानेवारी रोजी स्वच्छ्ता अभियान राबवण्यात आले.
                     यावेळी उपसरपंच कचराबाई राजेंद्र सरवदे तसेच ग्रामपंचायत सदस्य प्रतिभा काकडे, ज्ञानेश्वर पाचाळ ग्रामपंचायत कर्मचारी गुलाब मुळे ,
विश्वनाथ नाईकनवरे तसेच जि.प.प्रा. शाळेचे मुख्याध्यापक धनराज धाट, सहशिक्षक श्री. लोंढे, मुख्याध्यापक नितीन लोकरे,  सहशिक्षिका श्रीमती बनसोडे, मुख्याध्यापक श्रीमती आंडिल, सहशिक्षक लांडगे तसेच शाळेतील सर्व विद्यार्थी, राधाबाई काकडे, राजेंद्र सरवदे यांच्यासह सर्वांनी मिळून साबला नगरितील श्री. उत्तरेश्वर महाराज जागृत्त देवस्थान, श्री हनुमान महाराज देवस्थान, श्रीसंत शिरोमणी सावता महाराज देवस्थान परिसर, ग्रामपंचायत कार्यालय परिसर तसेच गावातील सर्व ठिकाणी स्वच्छता मोहिम राबवण्याचे काम साबला आदर्श सरपंच जनाबाई नरहरी काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close