#Social
मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द; गायकवाड समितीच्या शिफारशीही नाकारल्या
नवी दिल्ली दि.५ – मराठा आरक्षण रद्द करण्याचा मोठा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला. राज्याने बनवलेला मराठा आरक्षणाचा कायदा सुप्रीम कोर्टाकडून रद्द करण्यात आला. आज सर्वोच्च न्यायालयात यावर सुनावणी झाली. न्यायमूर्ती भूषण यांनी मराठा सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय आहेत अशी दुरुस्ती संपुष्टात आल्याचं सांगितलं. 50% ची मर्यादा ओलांडून दिलेले आरक्षण अवैध असल्याचं कोर्टाने सांगितलं.
(सविस्तर वृत्त थोड्याच वेळात)