#Corona

बीड जिल्ह्यात आज 322 तर केजचा आकडा ही झाला कमी……!

बीड दि. 3 –  आज जाहीर करण्यात आलेल्या 3310 कोरोना अहवालात जिल्ह्यात 322 रुग्ण बाधित आढळून आले असून आज केज तालुक्यातील 25 रुग्णांचा समावेश आहे.

         जिल्ह्यात अंबाजोगाई 16, आष्टी 60, बीड 74, धारूर 28,  गेवराई 33, केज 25, माजलगाव 22, परळी 04, पाटोदा 17, शिरूर 28 वडवणी 15 असे रुग्ण आढळून आले आहेत.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

One Comment

  1. रुग्ण कमी होत असले तरी शासनाने तरीही सावध राहायची गरज आहे जास्त उतावळे पण दाखवायची गरज नाही लोक फक्त मोकळीक मिळण्याची वाट पाहत आहेत रुग्ण कमी होतात कि जास्त होतात याचे जनतेला काहीही घेणे नाही. आणि शासनही शेवटी आवाक्याच्या बाहेर गेल्यावर दोन्ही हात वर करते ,नेमका कुणावर भरोसा ठेवावा हेच कळत नाही……..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close