#Corona
जिल्ह्याला आजही मोठा दिलासा कोरोना रुग्ण संख्या दोनशेच्या आत…..!

बीड जिल्ह्यात आज 181 तर केज 29 ….!बीड दि. 6 – आज जाहीर करण्यात आलेल्या 3755 कोरोना अहवालात जिल्ह्यात 181 रुग्ण बाधित आढळून आले असून आज केज तालुक्यातील 29 रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात अंबाजोगाई 11, आष्टी 38, बीड 30, धारूर 10, गेवराई 16, केज 29, माजलगाव 12, परळी 01, पाटोदा 08, शिरूर 10 वडवणी 16 असे रुग्ण आढळून आले आहेत.
