ब्रेकिंग
बीड जिल्ह्यात आज 155…..!

बीड जिल्ह्यात आज 155 तर केज 23….!
बीड दि. 20 – आज जाहीर करण्यात आलेल्या 4224 कोरोना अहवालात जिल्ह्यात 155 रुग्ण बाधित आढळून आले असून आज केज तालुक्यातील 23 रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात अंबाजोगाई 08, आष्टी 25, बीड 34, धारूर 06, गेवराई 15, केज 23, माजलगाव 15, परळी 04 पाटोदा 06, शिरूर 09, वडवणी 10 असे रुग्ण आढळून आले आहेत.
