#Corona
बीड जिल्ह्याची रुग्णसंख्या आजही दीडशे पार…….!

बीड दि. 11 – आज जाहीर करण्यात आलेल्या 3915 कोरोना अहवालात जिल्ह्यात 157 रुग्ण बाधित आढळून आले असून आज केज तालुक्यातील 14 रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात अंबाजोगाई 06, आष्टी 33 , बीड 34, धारूर 04, गेवराई 23, केज 14, माजलगाव 02, परळी 03, पाटोदा 20, शिरूर 07, वडवणी 10 असे रुग्ण आढळून आले आहेत.

