#Corona
जिल्ह्यात आज 143…! पहा तालुकानिहाय रुग्ण संख्या…..!

बीड दि. 15 – आज जाहीर करण्यात आलेल्या 4398 कोरोना अहवालात जिल्ह्यात 143 रुग्ण बाधित आढळून आले असून आज केज तालुक्यातील 09 रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात अंबाजोगाई 03, आष्टी 37 , बीड 23, धारूर 09, गेवराई 14, केज 09, माजलगाव 04, परळी 04, पाटोदा 31, शिरूर 04, वडवणी 05 असे रुग्ण आढळून आले आहेत.
