केज दि.२१ – तालुक्यातील उत्तरेश्वर पिंपरी येथे मंगळवारी दि.२१ रोजी सायंकाळी 6 च्या दरम्यान एका महिलेने आत्महत्या केल्यानंतर आकाश धेंडे नामक व्यक्तीनेही रात्री च्या दरम्यान आत्महत्या केल्याची घटना घडली असून सदरील आत्महत्या नेमकी कोणत्या कारणातून झाली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दोघा पतीपत्नीने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.
सदरील घटनेबाबत पोलीस पुढील कारवाई करत असून पोलीस तपासात कारण निष्पन्न होईल.
नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!