#Corona
आजचे कोरोना अहवाल जाहीर, पहा किती आहेत आज तालुकानिहाय रुग्ण……!
बीड दि.16 – आज जाहीर करण्यात आलेल्या 2982 अहवालात जिल्ह्यात आज 59 रुग्ण बाधित आढळून आले आहेत.
यामध्ये अंबाजोगाई 02, आष्टी 18, बीड 16, धारूर 03, गेवराई 05, केज 02, माजलगाव 04, परळी 01, पाटोदा 05, शिरूर 00 तर वडवणी येथे 03 रुग्ण आढळून आले आहेत. तर केज तालुक्यात तांबवा आणि जोला याठिकाणी दोन रुग्ण आढळून आले आहेत.