संपादकीय

मांजरा धरण 100% भरले, पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी पाण्याचा विसर्ग सुरू..….!

केज दि.21 – धरणात येणाऱ्या पाण्याच्या परिक्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने मांजरा धरण 100% भरले असल्याने पाणी पातळी स्थिर ठेवण्यासाठी धरणातील पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
           केज तालुक्यातील प्रमुख धरण काठोकाठ भरल्याने तीन जिल्ह्यांची पाण्याची चिंता मिटली आहे. दि.21 रोजी दुपारी 1 वाजता धरण 100% भरले. त्यामुळे पाणी पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी  कार्यकारी अभियंता यांच्या सुचने नुसार मांजराच्या उजव्या कालव्यातून 1.27 प्रति सेघमी विसर्ग करण्यात येत असल्याची माहिती अभियंता शाहूराज पाटील यांनी दिली.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close