बीड दि.22 – आज जाहीर करण्यात आलेल्या 2142अहवालात जिल्ह्यात आज 42 रुग्ण बाधित आढळून आले आहेत.
यामध्ये अंबाजोगाई 04, आष्टी 09, बीड 11, धारूर 01, गेवराई 02, केज 03, माजलगाव 04, परळी 00, पाटोदा 06, शिरूर 01 तर वडवणी येथे 01 रुग्ण आढळून आले आहेत. तर केज तालुक्यातील आडस, तरणळी व घाटेवाडी येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे.
नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!