आरोग्य व शिक्षण

केज शहरात एड्स दिनानिमित्त जाणीवजागृती व तपासणी शिबिर…..!

9 / 100
केज दि.३ –  ग्रामीण विकास मंडळ लक्षगट हस्तक्षेप प्रकल्प एफ.एस.डब्ल्यु. आयोजित जागतिक एड्स दिनानिमित्त जाणिव जागृती व तपासणी शिबिर वसंत महाविद्यालय केज येथे संपन्न झाले.
                     यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य एम.बी. नखाते, टी आय. प्रकल्पाचे पीपीपी डॉक्टर नंदिनी ठोंबरे, उपप्राचार्य श्री.चव्हाण, उपजिल्हा रुग्णालय आयसीटीसीच्या समुपदेशक शोभा साकसमुद्रे , समुपदेशक सिता गिरी, प्राध्यापक श्री.चाळक, ठोंबरे, एलडब्ल्युएस चे सलीम शेख, क्षेत्रीय कार्यकर्त्या राऊत सायरंदा, सिंधू आदमाने, मुळे सिंधु यांची उपस्थिती होती.
                 यावेळी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना गुप्तरोग एच.आय. व्ही./ एड्स, कावीळ ,टीबी अशा आजारावर पण समुपदेशन करण्यात आले. एच.आय.व्ही./ एड्स ची कारणे,लक्षणे आणि उपचार यावर सखोल असे मार्गदर्शन उपस्थित मान्यवरांनी केले.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close