या कार्यक्रमाचे अध्यक्ष नंदकिशोर मुंदडा हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून व्यापारी महासंघाचे अध्यक्ष महादेव सुर्यवंशी,सक्रिय पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष सोनवने, झुंजार पत्रकार संघाचे अध्यक्ष दशरथ चवरे, डी. डी. बनसोडे, रामदास तपसे, सरपंच सिंधुताई कटारे, सुरेश नांदे, सुरेश यादव, महादेव कटारे यांची उपस्थिती होती. तर कार्यक्रमाचे आयोजन महादेव काकडे , ज्ञानेश्वर पांचाळ , चंद्रकांत राऊत , बबन मुळे , मधुकर नाईकनवरे , रामदास मुळे , हनुमंत कटारे , गणेश काकडे , राहुल मुळे , अजय काकडे , लखन राऊत , परमेश्वर मुळे , रामराजे काकडे , अनिल भोसले , आकाश काकडे , बालाजी मुळे , अशोक नाईकनवरे , गणेश काकडे , लखन कटारे , रामराजे काकडे , रामहरी काकडे , हनुमंत काकडे , सुनिल शिंदे , तानाजी आंडिल , विजय काकडे , शरद नाईकनवरे , रविंद्र मुळे , वसंत नाईकनवरे , अशोक काकडे , प्रकाश नाईकनवरे , पोपट काकडे, ईश्वर काकडे , सोनाजी काकडे , उमाशंकर शिंदे , नारायण काकडे , केशव काकडे , ओम काकडे , अभिषेक काकडे , किशोर काकडे , सौरभ काकडे , बालाजी काकडे , सुरज काकडे , भरत काकडे , सिध्देश्वर मुळे , विश्वास सरवदे यांनी केले होते.
तसेच काकडे यांच्या वाढदिवसा निमित्त राष्ट्रीय शिवशाहीर बंडु खराटे यांच्या पोवाड्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी काकडे यांच्या जिवनावर पोवाड्याचे प्रदर्शन वरील मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शामराव चटप यांनी केले तर आभार सुधीर नाईकनवरे यांनी मानले .