#Corona
बीड जिल्ह्यात आजही कोरोना रुग्णात वाढ……!
बीड दि. 28 – जिल्ह्यात आजही कोरोना रुग्णांची संख्या वाढलेली दिसत असून सावकाशपणे कोरोना पाय पसरताना दिसत आहे.
मागच्या कांही दिवसांपासून बीड जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढ होत असून आजही 474 प्राप्त अहवालात 16 रुग्ण बाधित आढळून आले असून यामध्ये केज शहरातील दोन रुग्णांचा समावेश आहे.