#Corona
बीड जिल्ह्यात आज 207 रुग्णांची वाढ, केज आज 11……!
बीड दि. 23 – आज जाहीर करण्यात आलेल्या 1946 कोरोना अहवालात जिल्ह्यात 207 रुग्ण बाधित आढळून आले असून आजही केज तालुक्यातील 11 रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात अंबाजोगाई 56 , आष्टी 17, बीड 42, धारूर 8, गेवराई 9, माजलगाव 25, परळी 15, पाटोदा 12 , शिरूर 8 , वडवणी 4 असे रुग्ण आढळून आले आहेत. तर केज तालुक्यातील रुग्ण खालील प्रमाणे आहेत.