#Corona
मराठवाड्यात डेल्टा व्हेरियंट ची एन्ट्री……!
औरंगाबादसह बीडमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळल्याची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती.....!

दरम्यान लसीकरणाच्या बाबतीत केंद्राने सहकार्य केल्यास अधिक गती वाढवून कोरोनवर नियंत्रण लवकर मिळवणे शक्य असल्याचे सांगत टोपे यांनीअधिक लसी देण्याची केंद्राला पुन्हा एकदा विनंती केली आहे.