आरोग्य व शिक्षण
WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.
-
डेंग्यू चा कहर वाढत आहे, सरकारी तसेच खाजगी रुग्णालयात गर्दी वाढली……!
बीड दि.8 – हवामान बदलत आहे, अजूनही अनेक शहरांमध्ये पाऊस पडत आहे. या बदलत्या वातावरणामुळे डेंग्यूचा धोकाही अधिक वाढला आहे.…
Read More » -
माऊली क्लासेस केज ची सलग ११ वर्ष यशाची परंपरा कायम…..!
केज दि.१९ – National Means Cum Merit Scholarship Exam 2021 (NMMS) मध्ये क्लासचे ४ विद्यार्थी ४८००० रुपये स्कॉलरशिप साठी पात्र…
Read More » -
केज तालुक्यातील सर्व महाविद्यालयाचा बारावीचा निकाल 100 टक्के…..!
केज दि.03 – कोरोनामुळे अंतर्गत मूल्यमापणावर आधारित जाहीर करण्यात आलेल्या बारावीच्या निकाल रेकॉर्डब्रेक लागला असून केज तालुक्यातील 32 महाविद्यालयाचा म्हणजेच…
Read More » -
गेल्यावर्षी प्रमाणे याही वर्षी 25% अभ्यासक्रम कमी…….!
मुंबई दि.२३ – देशातील कोरोनाची परिस्थिती अद्याप सुधारलेली नाही. अनेक ठिकाणी लॉकडाऊन आणि विविध निर्बंध लागू करण्यात आले आहेत. अशा…
Read More » -
केज उपजिल्हा रुग्णालयात दंत शल्य चिकित्सा विभाग सुरू…….!
केज दि.१५ – येथील उपजिल्हा रुग्णालयात दंत शल्य चिकित्सा विभाग करण्यात आला असून किडलेले दात व दाढ काढणे, सिमेंट फिलिंग…
Read More » -
नीट (NEET) प्रश्नपत्रिकेच्या रचनेत बदल……!
मुंबई दि.१४ – राष्ट्रीय वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या (नीट) प्रश्नपत्रिकेच्या रचनेत बदल करण्यात आला असून आता २०० गुणांची प्रश्नपत्रिका देण्यात येणार असून…
Read More » -
अखेर नीट परीक्षेची तारीख जाहीर, 3862 केंद्रांवर होणार परीक्षा…….!
नवी दिल्ली दि.१२ – नीट परीक्षेच्या तारखांची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी घोषणा केली…
Read More » -
कॉलेजेस सुरू करण्यास हरकत नाही मात्र शाळा सुरू करण्याची घाई करू नये -ना.राजेश टोपे
जालना दि.१२ – राज्यात कोरोनाची दुसरी लाट पूर्णपणे ओसरली नसली तर रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. याच कारणामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य…
Read More » -
MS-CIT परीक्षेत न्यू इंटेल कॉम्प्युटर्सच्या विद्यार्थ्यांचा डंका……!
केज दि.१० – तालुक्यातील इंटेल कॉम्प्युटर्सने मागील दहा वर्षाची परंपरा कायम ठेवत याही वर्षी MS-CIT परिक्षेत बाजी मारली आहे. इंटेल…
Read More » -
सर्वेक्षण लिंकवर मत नोंदवण्याचे आवाहन..…!
मुंबई दि.10 – शाळा सुरू करण्याबाबत राज्यातील पालकांची मते जाणून घेण्यासाठी शिक्षण विभागाचे सर्वेक्षण सुरू आहे. कोविड 19 च्या प्रादुर्भावामुळे राज्यात…
Read More »