केज दि.३ – तालुक्यासह इतरही काही भागात वादळी वारे आणि अवकाळी पावसाने रंग दाखवले.अचानक बदललेल्या वातावरणामुळे शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली.…