#Job

बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांसाठी खुशखबर…..!

12 / 100 SEO Score

मुंबई दि.२३ – job alert राज्यात ४६४४ तलाठी पदाच्या भरतीसाठी जाहिरात advertisement प्रसिद्ध झाली आहे. ही पदभरती ऑनलाइन online परीक्षेच्या माध्यमातून होणार असून कुठल्याही शाखेतील पदवीधराला graduate यासाठी २६ जून ते १७ जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे.

              राज्यातील maharashtra लाखो उमेदवार तलाठी base पदाच्या भरतीची अनेक दिवसांपासून वाट पाहत होते. ३६ district जिल्ह्यांसाठी ही जाहिरात असून उमेदवारांना कुठल्याही जिल्ह्यासाठी अर्ज करता येणार आहे. सध्या परीक्षेची तारीख ठरली नाही. संकेतस्थळावर ती प्रसिद्ध करण्यात येणार आहे. दोनशे गुणांची परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार असून ती वस्तुनिष्ठ पद्धतीने घेण्यात येणार आहे. यामध्ये मराठी ५० गुण, इंग्रजी ५० गुण,सामान्य ज्ञान ५० गुण आणि बौद्धिक चाचणी/अंकगणित ५० असे एकूण २०० गुणांची परीक्षा घेतली जाईल.

           दरम्यान, एकूण गुणांच्या ४५ टक्के गुण घेणे आवश्यक राहणार आहे. अर्जदारांना खुल्या प्रवर्गासाठी १००० तर राखीव प्रवर्गासाठी ९०० रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात आले आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close