Year: 2024
-
#Resarvation
मराठा आरक्षण कायदा राज्यात लागू….!
मुंबई दि.27 – गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असेलल्या मराठा आरक्षण मुद्द्यावर आज (दि.27) मोठी माहिती समोर आली आहे. मराठा आरक्षण…
Read More » -
अप्पे आणि टिप्परचा भीषण अपघात….!
बीड दि.२७ – अप्पे व टिप्परची समोरासमोर धडक होवून भीषण अपघात झाला. या अपघातात पाच जण गंभीर जखमी झाल्याची माहिती…
Read More » -
ज्ञानप्रबोधिनी शाळेत यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार…..!
केज दि.२७ – शहरातील ज्ञानप्रबोधिनी प्राथमिक शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणामध्ये आपले कौशल्य दाखवतविविध गुणवत्ता सिद्ध केल्यामुळे प्राथमिक शाळेच्या वतीने…
Read More » -
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस सतर्क…..!
बीड दि.२६ – मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी मुंबईला जाण्याचा निर्णय रद्द केला. भांबेरीवरुन गावावरुन ते परत अंतरावाली सराटीत दाखल…
Read More » -
खिडकीचे गज वाकवून धाडसी चोरी…!
केज दि.२६ – तालुक्यातील बनसारोळा येथे अज्ञात चोरट्यांनी पत्र्याच्या गोडाऊन फोडून गोडाऊनमध्ये साठवून ठेवलेले २ लाख ८० हजार रुपये किंमतीचे…
Read More » -
हवामान
राज्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज….!
बीड दि.२५ – राज्यात सध्या ऊन आणि गारव्याचा खेळ पाहायला मिळत आहे. उत्तर भारतात अनेक ठिकाणी पाऊस तर जम्मू काश्मीरमध्ये…
Read More » -
केज – बीड रोडवर पुन्हा एक अपघात…..!
केज दि.२४ – बीड – केज रोडवर पुन्हा एक दुर्दैवी अपघात झाला असून यामध्ये एकाचा जागीच मृत्यू तर अन्य एक…
Read More » -
पैठण (सा.) येथील आरोग्य शिबिरात पाचशे रुग्णांची तपासणी….!
केज दि.२२ – तालुक्यातील पैठण येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने महाआरोग्य शिबिराचे आयोजन पैठणचे भूमिपुत्र डॉ.…
Read More » -
आरोग्य व शिक्षण
केज तालुक्यात बारावी परीक्षेसाठी यंत्रणा सज्ज…..!
केज दि.२० – उद्यापासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात होत आहे. बारावीच्या परीक्षेच्या संदर्भात शिक्षण मंडळाकडून पूर्ण तयारी झाली असून कॉपीमुक्त वातावरणामध्ये…
Read More » -
#Resarvation
शिक्षण आणि नौकऱ्यांमध्ये 10 टक्के आरक्षण…..!
मुंबई दि.२० – गेल्या अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणासाठा लढा देणाऱ्या मराठा बांधवांसाठी आज ऐतिहासिक दिवस आहे. मराठा समाजासाठीच्या आरक्षण विधेयकाला…
Read More »