#Accident

अप्पे आणि टिप्परचा भीषण अपघात….!

बीड दि.२७ – अप्पे व टिप्परची समोरासमोर धडक होवून भीषण अपघात झाला. या अपघातात पाच जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. सदरील अपघात हा धारूर तालुक्यातील थेटेगव्हाण जवळ झाला असून जखमी हे तालुक्यातील अंबेवडगाव, गावंदरा येथील असल्याचे समजते. जखमींना धारूर येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन अंबाजोगाई येथे हलवण्यात आले आहे.

सदरील अपघातात सुभाष बडे, रा.गांवदरा (वय 35), हौसाबाई घुले, रा. आंबेवडगाव (वय 80), भागवत घुले, रा.अंबेवडगाव (वय 60), संगिता रामा घोळवे, रा. अंबेवडगाव (वय 40), भागवत लक्ष्मण भांगे, रा. गांवदरा (वय 38), गवळण तिडके, रा. गांवदरा (85) हे जखमी झाले आहेत.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close