क्राइम

केज तालुक्यात एकाची आत्महत्या…….!

केज दि.६ – तालुक्यातील सारणी (आ) येथे एका चाळीस वर्षीय इसमाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
        हनुमंत देवराव सोनवणे असे सदरील इसमाचे नाव असून गावाच्या बाजूलाच सोनी जवळा रोडवरील शेतात सकाळी दहाच्या सुमारास बाभळीच्या झाडाला त्यांनी गळफास घेतल्याचे निदर्शनास आले आहे. हनुमंत सोनवणे यांनी आत्महत्या का केली ? हे अद्याप स्पष्ट झाले नसून युसुफवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत सदरील घटना घडली आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close