#Social

केज येथे जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी…..!

6 / 100 SEO Score
केज दि. १९ – महात्मा बसवेश्वर हे १२ व्या शतकातील एक महान भारतीय समाज सुधारक, व लिंगायत धर्माचे प्रसारक होते. जातीभेद नाकारून समतेचा संदेश देणारे समतानायक, “कायकवे कैलास” श्रम हाच ईश्वर सांगणारे, अंधश्रद्धा व कर्मकांड यांचा कडाडून विरोध करणारे अनुभव मंटपची स्थापन करणारे लोकशाहीचे आद्यजनक यांच्या जयंती निमित्त श्री नीलकंठेश्वर महादेव मंदिर तेथे प्रतिमेचे पूजन करण्यात आले.                                                 उपजिल्हा रुग्णालय केज येथे रुग्णांना फळे वाटप करण्यात आले यावेळी डॉ.हजारे व इतर सहकारी उपस्थित होते.तर  मूकबधिर व मतिमंद निवासी विद्यालय  केज येथील विद्यार्थ्यांना फळे वाटप करण्यात आले. यावेळी मन्मथ माऊली सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. वैजनाथ शेटे, सचिव उमाकांत बोधने, निलेश मुळे, प्रा.राजकुमार गंदगे , प्रा.रामदास कुंभार, संतोष गिराम, चंद्रशेखर शेटे, पप्पु पारशेट्टी, गोविंद डिकुळे, स्वामी, दिपक मिटकरी, दिपक हालगे, सोहम बोधने यांची प्रमुख उपस्थिती होती.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close