#Corona

जिल्ह्यात आज 170 तर केज 11…..!

 जिल्ह्यात आज 170 तर केज…11
बीड दि. 29 –  आज जाहीर करण्यात आलेल्या 3561 कोरोना अहवालात जिल्ह्यात 170 रुग्ण बाधित आढळून आले असून आज केज तालुक्यातील 11 रुग्णांचा समावेश आहे.
         जिल्ह्यात अंबाजोगाई 08 , आष्टी 64 , बीड 19, धारूर 03 ,  गेवराई 18, केज 11 , माजलगाव 07 , परळी 02, पाटोदा 14, शिरूर 12, वडवणी 12 असे रुग्ण आढळून आले आहेत.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close