#Corona

पहा बीड जिल्ह्यातील तालुका निहाय आजचे कोरोना रुग्ण……!

बीड दि. 4 –  आज जाहीर करण्यात आलेल्या 947 कोरोना अहवालात जिल्ह्यात 57 रुग्ण बाधित आढळून आले असून आजही केज तालुक्यातील दोघांचा  समावेश आहे.
         जिल्ह्यात अंबाजोगाईत 11  , बीड 22 परळी 3, गेवराई 3  , माजलगाव 3 , आष्टी 9,  शिरूर 3,  पाटोदा 1 असे रुग्ण आढळून आले आहेत. तर केज तालुक्यातील भाटुंबा 1  तर होळ येथे 1 असे 2 रुग्ण आढळले आहेत.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close