आपला जिल्हा

आज बीड जिल्हा अहवाल प्राप्त 520, निगेटिव्ह 457 तर पॉजिटिव्ह 63 

केज 8

बीड दि.27 – गुरुवारी दि.27 रोजी जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीत बीड जिल्ह्यात आज एकूण 63 कोरोना पोजिटीव्ह रुग्ण आढळून आले असून यामध्ये केज तालुक्यातील साळेगाव 1 बस स्टँड च्या मागे 1सावंतवाडी 1 नायगाव 2 फुले नगर 1 आडस 1 उमरी रोड 1 इत्यादी रुग्णांचा समावेश आहे.
      तर अंबाजोगाई 8 आष्टी 2 बीड 22 धारूर 3 माजलगाव 8 परळी 4 शिरूर 1 वडवणी 3 गेवराई 3 पाटोदा 1 असे रुग्ण आढळले आहेत.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close