क्राइम

लग्न का मोडले म्हणत शिवीगाळ करून धक्काबुक्की करत जीवे मारण्याची धमकी……!

केज दि.२० –  माझे लग्न  का मोडले असे म्हणुन धक्काबुक्की करून शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एका विरुद्ध पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
          धारूर तालुक्यातील चिंचपूर येथे दि.१९ रोजी तीन ते एकच्या दरम्यान मनोजकुमार अशोक तांबारे रा. आंदोरा ता.कळंब हा बाबुराव परमेश्वर साखरे रा. चिंचपूर यांच्या घरी आला व तू माझे लग्न का मोडले म्हणून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देऊन निघून गेला.सदर प्रकरणी बाबुराव साखरे यांच्या फिर्यादीवरून युसुफ वडगाव पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. दहिफळे यांच्या मार्गदर्शनाखाली सफौ श्री. नागरगोजे हे करत आहेत.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close